loader image
[ays_poll id=7]

गुड शेफर्ड स्कूलमध्ये “राष्ट्रीय हिंदी दिवस” उत्साहात साजरा

Sep 16, 2022

मनमाड:- मनमाड मधील गूड शेफर्ड स्कूल मध्ये 14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी हिंदी भाषा राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आणि देशाची अखंडता अबाधित ठेवण्यामध्ये कशाप्रकारे योगदान देत आहे याचा उल्लेख आपल्या भाषणामधुन केला. इयत्ता ५ वी, ६ वी, ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच इयत्ता ८ वी, ९ वी, व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी तात्काळ एक विषय देऊन त्यांची वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. या वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. शाळेचे प्राचार्य डॉ. क्लेमेंट नायडू यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लढण्याची आणि जिंकण्याची प्रेरणा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख श्री. कुलदीप परदेशी यांनी केले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

  मनमाड:- आमदार मा.सुहास (आण्णा) कांदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवासेना...

read more
मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
.