कमलेश लोढा यांचे वडील आणि रिखब शेठ लोढा यांचे लहान बंधू स्नेहल NX चे संचालक कांतीलाल लोढा यांचे आज पहाटे अमास्मिक दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून दुपारी ४.३०वाजता निघेल. ठिकाण – दत्त मंदिर रोड रुद्र हनुमान मंदिर ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
बघा व्हिडिओ – नांदगाव शहर परिसरात वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस
नांदगाव - सोमनाथ घोंगाणे नांदगाव शहर तसेच बोलठाण जातेगाव या घाटमाथ्यासह जळगाव बु॥...











