loader image
[ays_poll id=7]

महिलेसह अल्पवयीन मुलीचा विजेचा धक्का लागून मृत्यु

Sep 16, 2022

शहर परिसरात काल गुरुवारी दोन महिलांना विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली.यामध्ये एक अल्पवयीन मुलगी तर २६ वर्षीय महिलेचा समावेश आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शहरापासून जवळ असलेल्या मनमाड – नांदगाव रोडवरील नागापूर येथील सौ.प्रियंका सुनील सोमासे वय – २६ ही महिला शेतात कामानिमित्त गेली असता विद्युत वाहिनीवर पाय पडल्याने तिचा शॉक लागून मृत्यू झाला.सदर महिलेला तातडीने मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

तर दुसरी घटना मनमाड – येवला रोडवरील अंकाई (ता.येवला) येथील सुमैय्या राजू शहा,वय १५ ही मुलगी घरात इलेक्ट्रिक इस्त्री कपडे इस्त्री करताना अचानकपणे शॉक लागले.मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या दोन्ही घटनेने शहर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील...

read more
.