एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी नाशिक २ आणि महानगरपालिका नाशिक आरोग्य केंद्र मखमलाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक १५/०९/२०२२ रोजी अंगणवाडी क्र.३.मखमलाबाद राजवाडा.नाशिक विभाग अँनिमिया तपासणी उपचार समुपदेशन शिबीर आयोजित करण्यात आले यावेळी आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष नागरे सर्,आरोग्य सेविका निर्मला बागुल मँडम, लँबटेक्निशियन आकाश आहिरे सर, आशा स्वयंसेविका चंद्रकला जाधव, अंगणवाडी सेविका सौ. उज्वला बाबुराव खाडे व मदतनीस शोभा अशोक खिरोडे उपस्थित होत्या.. गरोदर महिला आणि स्तनदा माता किशोरी यांची रक्ताची तपासणी करून वैद्यकीय अधिकारी यांनी उपस्थित महिलांना आहार आरोग्य विषयी मार्गदर्शन केले तसेच अंगणवाडी सेविका उज्वला बाबुराव खाडे यांनी राष्ट्रीय पोषण माह च्या चार थीम विषयी माहिती दिली.
भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड
* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...











