loader image
[ays_poll id=7]

शालेय शैक्षणिक उपक्रम अंतर्गत एच.ए.के.हायस्कूल & ज्यु. कॉलेजच्या विद्यार्थ्यांची एफ.सी.आय.मध्ये क्षेत्र भेट

Sep 17, 2022

मनमाड : एच.ए.के. हायस्कूल & ज्यु. कॉलेज, मनमाड विद्यार्थी व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी शालेय शैक्षणिक उपक्रम अंतर्गत भारतीय अन्न महामंडळ, (एफ.सी.आय.) मनमाड मध्ये क्षेत्रभेट देऊन माहीती घेतली. भारतीय अन्न महामंडळ, मनमाड प्रबंधक ( गुण नियंत्रण ) श्री.कैलास वाघ यांनी तेथील होणा-या सर्व कार्याचे मार्गदर्शन केले. गोडाऊन मध्ये होणारे लोडींग अनलोडींग ऑपरेशन्स, अन्न धान्य खराब होऊ नये म्हणुन घेण्यात येणारी काळजी एवं रासायनिक फवारणी प्रक्रियाची माहीती देण्यात आली. केंद्र सरकारने शासकीय अन्नधान्य वाटप योजनेत फोर्टीफाईड तांदुळाची माहीती देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना परिसराची व धान्य साठवणुक गोदामाची सखोल माहिती देऊन विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. भारतीय अन्न महामंडळातर्फे श्री.कैलास शर्मा तसेच श्री. महेंद्र निकुंभ यांचे मार्गदर्शन लाभले. क्षेत्रभेटीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेवाळे भुषण दशरथ संस्थेच्या सदस्या आशा मो. सलीम गाजीयानी, शाळा संस्था समन्वयक श्री. अमोल निकम सर, पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर , शेख आरीफ कासम उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेवाळे भुषण दशरथ यांनी भारतीय अन्न महामंडळ प्रति

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.