Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

अंगणवाडी ताई करत आहे किशोरी मुलीनां मार्गदर्शन – सध्या दाते (अंगणवाडी सेविकाताई)

Sep 18, 2022

एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी नाशिक -२ अधिनस्त अंगणवाडी क्र. २२,२३ बिडी कामगार १,२. आणि मनपा शाळा याच्यां सयुंक्त विद्यमाने किशोरी मुलींना सुजाता तिडके मँडम यांनी पाळी विषयी, वैयक्तिक स्वच्छता ,आहार, आरोग्य, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. अंगणवाडी सेविकाताई संध्या दाते, वैशाली भागवत आणि मदतनीस ताई अंजली शेवाळे,मिनाक्षी शिंदे तसेच नर्सिंग टिचर सुजाता तिडके, जयश्री खारकर नन्निकली मॅडम यांचे सहकार्य लाभले..तसेच संध्या दाते ताई यांनी पोषणासोबत शिक्षण देखिल महत्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२ अंतर्गत अंगणवाडी क्र.६३.येवला .अंगणवाडी सेविका ताई जयश्री वडनेरे यांनी आदिवासी भागातील बालकांसाठी आणि महिलांसाठी पारंपारिक खाद्यपदार्थ या विषयी मार्गदर्शन केले, विभागातील महिला पालकांनी विविध खाद्यपदार्थ बनवुन आणले ,त्या खाद्य पदार्थाची पाककृती बद्दल माहिती दिली.. सेविका ताईने आहारातील विविधता पौष्टीक आहार याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

अन्नपदार्थ बनविताना त्यातील जीवनसत्त्व व आयोडीन कसे राखावे?त्या अन्नपदार्थातुन किती प्रमाणात पोषक घटक मिळतात याची माहिती दिली.पोषण माहच्या ४ थीमची माहिती सविस्तर सांगुन त्याविषयी जनजागृती केली.

अंगणवाडी ताई करत आहे किशोरी मुलींना मार्गदर्शन – संध्या दाते (अंगणवाडी सेविकाताई) एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी नाशिक -२ अधिनस्त अंगणवाडी क्र. २२,२३ बिडी कामगार १,२. आणि मनपा शाळा याच्यां सयुंक्त विद्यमाने किशोरी मुलींना सुजाता तिडके मँडम यांनी पाळी विषयी, वैयक्तिक स्वच्छता ,आहार, आरोग्य, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. अंगणवाडी सेविकाताई संध्या दाते, वैशाली भागवत आणि मदतनीस ताई अंजली शेवाळे,मिनाक्षी शिंदे तसेच नर्सिंग टिचर सुजाता तिडके, जयश्री खारकर नन्निकली मॅडम यांचे सहकार्य लाभले.तसेच संध्या दाते ताई यांनी पोषणासोबत शिक्षण देखिल महत्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२ अंतर्गत
अंगणवाडी क्र.६३.येवला .अंगणवाडी सेविका ताई जयश्री वडनेरे यांनी आदिवासी भागातील बालकांसाठी आणि महिलांसाठी पारंपारिक खाद्यपदार्थ या विषयी मार्गदर्शन केले, विभागातील महिला पालकांनी विविध खाद्यपदार्थ बनवुन आणले ,त्या खाद्य पदार्थाची पाककृती बद्दल माहिती दिली.. सेविका ताईने आहारातील विविधता पौष्टीक आहार याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
अन्नपदार्थ बनविताना त्यातील जीवनसत्त्व व आयोडीन कसे राखावे?त्या अन्नपदार्थातुन किती प्रमाणात पोषक घटक मिळतात याची माहिती दिली.पोषण माहच्या ४ थीमची माहिती सविस्तर सांगुन त्याविषयी जनजागृती केली.

अजून बातम्या वाचा..

मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी प्रा. नितीन लालसरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा….

मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी प्रा. नितीन लालसरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा….

मनमाड : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे जनसंपर्क अधिकारी आणि मनमाड शहराचे...

read more
आमदार आपल्या दारी महशिबिराची मनमाड शहरात सुरुवात – नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार आपल्या दारी महशिबिराची मनमाड शहरात सुरुवात – नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून आमदार आपल्या दारी या महाशिबिराची सुरुवात आजपासून मनमाड...

read more
मनमाड येथील एफ सी आय गोदामाची सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर – चोरट्यांनी केली ५५ तांदुळाची पोती लंपास

मनमाड येथील एफ सी आय गोदामाची सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर – चोरट्यांनी केली ५५ तांदुळाची पोती लंपास

मनमाड येथील भारतीय खाद्य निगमच्या गोडाऊनमधून ५५ पोती तांदुळाची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे....

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]