सांगवी तालुका सिन्नर मध्ये भरदिवसा दोन बिबटे नारळाच्या झाडावर चढले. उपस्थित ग्रामस्थांनी मोबाईलच्या कॅमेरात ही घटना कैद केल्यानंतर हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. बिबट्यांचा राजरोस वावर परिसरात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून संबंधी विभागाने या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
मांडवड / गिरणानगर ग्रामविस्तार अधिकारी संतोष जाधव निलंबीत
नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव तालुक्यातील मांडवड व गिरणा नगरचे ग्रामविकास अधिकारी संतोष जाधव...











