सांगवी तालुका सिन्नर मध्ये भरदिवसा दोन बिबटे नारळाच्या झाडावर चढले. उपस्थित ग्रामस्थांनी मोबाईलच्या कॅमेरात ही घटना कैद केल्यानंतर हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. बिबट्यांचा राजरोस वावर परिसरात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून संबंधी विभागाने या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
जुबेर अल्लापुर यांचे स्वागत आणि सत्कार
केंद्रीय इंजिनिअर कारखान्यात नविन रुजू झालेले सहायक कारखाना प्रबंधक जुबेर अल्लापुर चा सत्कार ऑल...











