सांगवी तालुका सिन्नर मध्ये भरदिवसा दोन बिबटे नारळाच्या झाडावर चढले. उपस्थित ग्रामस्थांनी मोबाईलच्या कॅमेरात ही घटना कैद केल्यानंतर हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. बिबट्यांचा राजरोस वावर परिसरात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून संबंधी विभागाने या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
के आर टी हायस्कूल मध्ये महात्मा गांधी पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून साजरी
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून...











