सांगवी तालुका सिन्नर मध्ये भरदिवसा दोन बिबटे नारळाच्या झाडावर चढले. उपस्थित ग्रामस्थांनी मोबाईलच्या कॅमेरात ही घटना कैद केल्यानंतर हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. बिबट्यांचा राजरोस वावर परिसरात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून संबंधी विभागाने या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
बघा व्हिडिओ – भाटगावच्या नूतन माध्यमिक विद्यालयात सूर्यनमस्कार स्पर्धा संपन्न
🛑 रथसप्तमी( जागतिक सूर्यनमस्कार दिन) निमित्त , शाळेचे माजी विद्यार्थी, सीमा सुरक्षा दलातील माजी...











