Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

भुसावळ पुणे एक्स्प्रेस दोन महिने रद्द

Jan 28, 2023

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्वपूर्ण सूचना जाहीर केली असून भुसावळ-पुणे भुसावळ एक्सप्रेस पुढील 2 महिने कर्जत येथे रेल्वे कामा साठी ब्लॉक असल्यामुळे रद्दकरण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रवास करताना माहिती घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

अजून बातम्या वाचा..

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

मनमाड- शहरातील अत्यंत गजबजलेल्या विवेकानंद नगर दोन परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]