सांगवी तालुका सिन्नर मध्ये भरदिवसा दोन बिबटे नारळाच्या झाडावर चढले. उपस्थित ग्रामस्थांनी मोबाईलच्या कॅमेरात ही घटना कैद केल्यानंतर हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. बिबट्यांचा राजरोस वावर परिसरात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून संबंधी विभागाने या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
मनमाड येथे महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवार यांचा वाढदिवस साजरा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस मनमाड येथे महाविकास...











