एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक – २ .अंगणवाडी क्रमांक ३८. मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर अंगणवाडी सेविका सौ. ज्योती चौधरी व मदतनीस सौ. वैशाली वाघमारे यांनी राष्ट्रीय पोषण माह १ ते ३० सप्टेंबर २०२२ अंतर्गत अंगणवाडी केंद्रात स्थानिक, हंगामी, पारंपरिक धान्य, कडधान्य, भरड धान्य फळे, पालेभाज्या, फळभाज्या, रानभाज्या यांचा समावेश रोजच्या आहारात कसा करावा याबाबत आहार प्रात्यक्षिके व प्रदर्शन अंगणवाडी केंद्रात आयोजित करुन गरोदर महिला, बालकांसाठी स्थानिक व पारंपरिक पौष्टिक आहारा बाबत मार्गदर्शन केले.आहारासोबत शिक्षण देखील महत्वाचे आहे ह्याविषयी माहिती दिली.
गरीब होतकरु बिल्डिंग कामगारांना सुरक्षा किट वाटप
के. जी. एन. चैरिटेबल चे संस्थापक व जिल्हा मुस्लिम उत्कर्ष समिति चे जिल्हाध्यक्ष मा.नगरसेवक सादिक़...


