Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड

Sep 20, 2022

मंगळवार दि.20/09/2022

कांदा लिलाव (सकाळ सत्र)
उन्हाळ कांदा
1 नंबर – 800 ते 1297 सरासरी- 1000
2 नंबर – 500 ते 1000 सरासरी- 800
गोल्टी – 200 ते 500. सरासरी- 400
खाद / चोपडा – 100ते 250 सरासरी- 150

लिलाव झालेली वाहने – 197 नग

कांदा लिलाव (सकाळ व दुपार सत्र)

उन्हाळ कांदा
नंबर – 800 ते 1297 सरासरी- 1000
2 नंबर – 500 ते 1000 सरासरी- 800
गोल्टी – 200 ते 500 सरासरी- 400
खाद / चोपडा – 100 ते 250 सरासरी- 150

लिलाव झालेली वाहने – 229 नग
संपुर्ण वाहनांचा लिलाव झाला.

टीप – शेतकरी बांधवांनी विक्री केलेल्या शेतमालाचे पेमेंट त्याच दिवशी फक्त रोख स्वरुपात स्विकारावे, रोख स्वरुपात पेमेंट न मिळाल्यास तात्काळ बाजार समिती कार्यालयात तक्रार करावी.

अधिक माहितीसाठी संपर्क*
☎02591-222273*
https://www.apmcmanmad.com*

अजून बातम्या वाचा..

नगरपालिका प्रशासनाचा शहरातील समस्यांकडे दुर्लक्ष – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

नगरपालिका प्रशासनाचा शहरातील समस्यांकडे दुर्लक्ष – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरातील नागरिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत असून मुलभूत सुविधांचा अभाव व समस्यांबाबत...

read more
येवल्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

येवल्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

येवला शहर पोलीस स्टेशन येथील सहाय्य पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई हे दोघेही लाच प्रकरणात लाच लुचपत...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]