शुक्रवार दि २३.०९.२०२२ रोजी सकाळी १० ते ३ वाजे पर्यंत, आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेची यशस्वी चार वर्षेपूर्ती व भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार डॉक्टर भारतीताई पवार यांच्या संकल्पनेतून आयुष्यमान भारत योजने अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबीरे घेऊन पंधरवाडा साजरा करण्याचे योजिले आहे.
शिबिरात एकत्रित आयुष्यमान भारत योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती करुणा हॉस्पिटल, मनमाड व उपजिह्वा रुग्णालय मनमाड यांच्या वतीने करण्यात आली आहे.
अंजलीना झेवियर यांचा सत्कार
रोटरी क्लब ऑफ मनमाड च्या वतीने आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित झालेल्या सेंट झेवियर स्कूल मधील...












