हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
मविप्र कॅम्पस मध्ये उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कला वाणिज्य महाविद्यालय व अभिनव बाल विकास मंदिर व आदर्श...










