loader image

राशी भविष्य : १७ ऑगस्ट २०२३ – गुरुवार

Aug 17, 2023


मेष : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. प्रवासाचे योग येतील.

वृषभ : प्रवास शक्यतो टाळावेत. नातेवाइकांशी मतभेदाची शक्यता आहे.

मिथुन : व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

कर्क : कामामध्ये अडचणी येणार आहेत. प्रवास शक्यतो टाळावेत.

सिंह : मुलामुलींच्या दृष्टीने भाग्यकारक घटना घडेल. तुमचे निर्णय अचूक ठरतील.

कन्या : कामाचा ताण जाणवेल. मित्रांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका.

तूळ : व्यवसायात थोड्याफार अडचणी जाणवतील. मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल.

वृश्चिक : उधारी, उसनवारी वसूल होईल. प्रॉपर्टीला आणि गुंतवणुकीला चांगला दिवस आहे.

धनू : आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे.

मकर : भागीदारी व्यवसायात कटकटी वाढतील. मानसिक ताणतणाव जाणवतील.

कुंभ : व्यवसायात आर्थिक लाभ होतील. व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही.

मीन : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. व्यवसाय वाढेल.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.