हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
राशी भविष्य : ५ मे २०२३ – शुक्रवार
मेष : प्रॉपर्टीचे व गुंतवणुकीचे व्यवहार पुढे ढकलावेत. आरोग्य चांगले राहाणार आहे. वृषभ : संतती...









