हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होणार – शरद पवारांची घोषणा
'लोक माझा सांगाती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या दिवशी राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांनी...










