हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
राशी भविष्य : २१ फेब्रुवारी २०२३ – मंगळवार
मेष – आज आपला कल धार्मिकता व गूढ विद्या ह्याकडे होईल. वृषभ – आज व्यापारात वृद्धी होण्या बरोबरच...











