हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची नांदगाव तालुक्यात शिव संवाद यात्रा
नांदगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांची होणारी पिळवणुक तसेच त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी...











