हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
प्रा.नितीन लालसरे यांची मुख्यमंत्र्यांसोबत स्विझरलँड दौऱ्यासाठी निवड
मनमाड : (योगेश म्हस्के )दावोस स्विझरलँड येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आन्युअल मिटिंगसाठी...











