हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
प्रभू येशू जन्म आनंदोत्सव व समाजभूषण विशेष पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न
नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास आण्णा कांदे सौ.अंजुम ताई कांदे तसेच शिवसेना पक्षा तर्फे प्रभू येशू...










