हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
श्रावस्ती बुध्दविहार येथे श्रामनेर संघाचे स्वागत
आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या वर्षावास कालावधीत श्रावस्ती नगर येथील श्रावस्ती बुद्धविहार...











