हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
अखेर ठरलं: मंत्रिमंडळ विस्तार २० जुलै रोजी
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर...











