हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून होणार : शिंदे सरकारचा निर्णय
एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत इंधनावरील कर कमी करण्याचा महत्त्वपूर्ण...











