हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
संभाजी राजेंच्या उमेदवारीवरून मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
छत्रपती संभाजीराजे यांचे अद्याप तळ्यात-मळय़ात सुरू असल्याने शिवसेनेने राज्यसभेच्या दुसऱ्या...











