हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
मेघा आहेर ने पटकावले सुवर्णपदक
चंदीगड येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत मेघा संतोष आहेर हिने ४८...











