येवला – भाजपा चे नासिक ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष आणि उद्योजक आनंद शिंदे यांची सहकार क्षेत्रा तील अग्रगण्य असणाऱ्या नासिक मर्चंट को ऑप. बँकेच्या ग्राहक सेवा व तक्रार निवारण समिती च्या सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली आहे दांडगा जनसंपर्क अभ्यासु वृत्ती असणाऱ्या आनंद शिंदे यांच्या या नियुक्ती मुळे बँकेचे ग्राहक ,सभासद, यांना बँक व्यवस्थापनाशी समन्वय साधता येणार आहे. आनंद शिंदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे भाजपा नासिक जिल्हा तर्फे आनंद जी शिंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये बालकाच्या शिल्पाचे अनावरण
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये बालदिनाच्या निमित्ताने शाळेच्या प्रवेशद्वारा समोर अभ्यास...











