loader image
[ays_poll id=7]

६००० रुपये दिव्यांग निधी अदा करावा : भाजपा दिव्यांग आघाडीची मागणी

Oct 6, 2022

भाजपा दिव्यांग आघाडी तर्फे 5%दिव्यांग निधी बाबत निवेदन देण्यात आले   बुरहान शेख,, भाजप दिव्यांग आघाडी नासिक जिल्हा उपअध्यक्ष बुरहान शेख मनमाड  यांच्या हस्ते मनमाड नगर पालिकेच्या कार्यालय अधिक्षक पाईक साहेब यांना देण्यात आले.सरासरी रुपये ६०००दिव्यांग निधी अदा करण्यात यावा अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली. येत्या १० दिवसात मागणीवर ठोस निर्णय न घेतल्यास कोणत्याही क्षणी पूर्वसूचना न देता आंदोलन छेडण्याचा इशारा ह्या वेळी देण्यात आला. हया वेळी  संतोष भाऊ पगारे,अंबर परदेशी, हर्षवधन कुबेरजी ,इब्राहिम सय्यद, छोटु तोंडे,सुनिल बोर्डे, रवीन्द्र पाटील अफजल खान, प्रथमेश चीत्ते,सुरज गरजे,दर्शन परदेशी, गौतम जोगदंड, रामचंद्र सानप ई .दिव्यांग बांधव हजर होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
.