नाशिक जिल्ह्यातील वणी गडावर जात असताना एका रा. प. महामंडळाच्या बसला शॉर्ट सर्किट मुळे अचानक आग लागली. पिंपळगाव बसवंत डेपोची बस क्रमांक एम एच १४ बी टी ३७५२ ही बस नांदुरी गडावरील ग्रामपंचायत टोल जवळ पोहचली असता बस ने अचानक पेट घेतला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बसच्या चालकाने आणि वाहकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांना खाली उतरविल्यामुळे पुढील अनर्थ टळला.बसमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.
सहल लघुपटाचा मुहूर्त साजन सजनी गारमेंट शोरुममध्ये संपन्न
सहल लघुपटाचा मुहूर्त साजन सजनी गारमेंट शोरुममध्ये संपन्न मनमाड - मनमाड येथील सागर सिनेमा आर्ट...











