आज झालेल्या नामदार दादाजी भुसे नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या पालकमंत्री दादाजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या प्रथम बैठकीत नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी शेतकरी बांधवांच्या संबंधित विविध प्रश्न मांडले यामध्ये नवीन डीपी, डीपी कनेक्शन खंडित करणे, अनियमित वीज पुरवठा, महावितरण अधिकाऱ्यांकडून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक तसेच खेड्यापाड्यात शाळांमध्ये सोलार लाईट बसविण्याची आग्रही मागणी त्यांनी केली.

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन
मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...