loader image
[ays_poll id=7]

धर्मांतर घोषणा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Oct 12, 2022


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ऑक्टोबर१९३५रोजी येवला येथे ऐतिहासिक धर्मांतराची घोषणा केली होती.धर्मांतर घोषणा दिनानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ व सोलापूर मंडळ च्या येवला शाखा वतीने विविध कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांतर्गत मनमाड ते येवला बाईक रॅली , त्या नंतर येवला येथे रेल्वे स्टेशन ते रेल्वे कॉलनी पदयात्रा काढण्यात येणार आहे त्या नंतर झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या हस्ते असोसिएशन च्या फलक चे उद्घाटन करण्यात येणार आहे.
तसेच येवला रेल्वे स्टेशन ते मुक्ती भुमी बाईक रॅली काढण्यात येणार आहे.व मुक्तीभुमी येथे झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या हस्ते ८७ किलो लाडु वाटप करण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, मंडळ चे अध्यक्ष सचिन बनसोडे, सचिव टि.व्हि.वाघमारे,झोनल कार्यकारिणी सदस्य मुंबई मंडळ चे हेमंत गांधले, नाशिक कर्षण कारखाना अतिरिक्त मंडळ चे अध्यक्ष मिलिंद देहाडे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे, विजय गेडाम, पुणे मंडळ चे सचिव नितीन वानखेडे, दौंड शाखा चे संदिप वाघमारे, कांबळे साहेब, अहमदनगर शाखा चे अध्यक्ष रामदास गायकवाड, सचिव गणेश भालेराव, नाशिक ओपन लाईन शाखा चे विनोद घोडेराव, मनमाड ओपन लाईन शाखा चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, नांदगांव शाखेचे जी. एम.साबले, वाल्मीक बोराले, खरे साहेब, येवला रेल्वे स्टेशन मास्तर संजय उबाळे आदी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, सुभाष जगताप, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, विनोद झोडपे, फकिरा सोनवणे, दिपक अस्वले, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, सचिव नवनाथ जगताप, कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे, स्टोअर्स युवा कार्यकारिणी चे अध्यक्ष संतोष गायकवाड, निखिल सोनवणे, सुमित अहिरे, संदिप पगारे,सागर साळवे, सुनिल सोनवणे, सम्राट गरूड, अजित जगताप, ओपन लाईन शाखा चे सचिव अहिरे, ओपन लाईन शाखा चे कोषाध्यक्ष रत्नदिप पगारे, येवला शाखा चे संदिप घोडेस्वार, संतोष उबाळे, संतोष भालेराव,उमेश भाटे, सम्राट खंडारे, नितीन धिवर,बापु होंडे, गौतम निळे, नितीन अहिरे, युवराज जाधव,शरद झोंबाड, किरण वाघ, प्रभाकर निकम, किरण आहीरे, विशाल त्रिभुवन, पंढरीनाथ पठारे, कल्याण धिवर, विनोद खरे,अर्जुन बागुल, प्रेमदिप खडताळे, राकेश ताठे, राहुल शिंदे, आदी ने केले.


अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
.