loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरातील राष्ट्रीय खेळाडु मोहित मकवान यांची आरटीओ निरीक्षक पदी निवड

Oct 13, 2022


मनमाड : शहरातील वेटलिफ्टिंग खेळातील राष्ट्रीय खेळाडू मोहित मकवान यांची स्पोर्ट्स कोट्यातून आरटीओ निरीक्षक पदी निवड झाली आहे.

अत्यंत अवघड असणाऱ्या एम पी एस सी द्वारे घेण्यात आलेल्या सहाय्यक मोटार वाहक निरीक्षक ( Assistant Motor Vehicle Inspector -AMVI RTO) या पदी खेळाडू प्रवर्गातून अथक परिश्रम करून पहिल्याच प्रयत्नात मोहित याने हे यश संपादन केले आहे. याआधी देखील वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर मोहित याने चांगले खेळून उच्च कामगिरी केलेली आहे.

आरटीओ निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल मोहित याचे समाजातील सर्व स्थरातुन कौतुक होत असुन त्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे अभिनंदन व भावी वाटचलीस शुभेच्छा


अजून बातम्या वाचा..

लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

  मनमाड - शनिवार 31 ऑगस्ट 2024, भुमी क्रिकेट अकॅडमी व श्री.गुरुगोबिंद सिंग हायस्कूल आयोजीत...

read more
साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युथ ज्युनियर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत...

read more
.