महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर 2022 चे नोव्हेंबरमध्ये अदा होणारे वेतन तातडीने दिवाळीपूर्वीच अदा करण्याच्या सूचना दिल्या असून तसा आदेश सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे.

राशी भविष्य : ११ ऑक्टोबर २०२५ – शनिवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना...