loader image

दिवाळी सणानिमित्ताने नागरिकांची बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी

Oct 22, 2022


मनमाड 🙁 योगेश म्हस्के) अवघ्यादोन दिवसांवर आलेल्या लक्ष्मीपूजन अर्थात दिवाळी साठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी केली आहे.

दिवाळी सणानिमित्ताने लागणाऱ्या पणत्या , लक्ष्मी मुर्ती , फराळाची दुकाने , आकाशकंदील , लाह्या-बत्ताशे , फटाके , नवीन कपडे आदी प्रकारच्या वस्तु खरेदी करण्यासाठी नागरिकांनी आज बाजारपेठेत गर्दी केली आहे.

सध्या महागाई वाढलेली असली तरी वर्षातील सर्वात मोठा असणारा दिवाळी सण साजरा करण्यासाठी काटकसर करून आप-आपल्या परीने नागरिक हे मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करत असतात. दिवाळी मध्ये सोने खरेदी करण्याला देखील महत्व असल्याने नागरिक हे सोने खरेदी करण्यासाठी सराफ बाजारातील अनेक दुकानात गर्दी करत आहे .

 


अजून बातम्या वाचा..

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.