Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राशी भविष्य : २३ ऑक्टोबर २०२२ – रविवार

Oct 23, 2022

मेष – आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक थकवा जाणवेल.

वृषभ – आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. पैतृक संपत्ती पासून लाभ संभवतात.

मिथुन – आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आजचा दिवस आनंददायी आहे. भावंडे, मित्र, शेजारी ह्यांच्याशी संबंध चांगले राहतील.

कर्क – आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे.

सिंह – आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आत्मविश्वास वाढेल.

कन्या – आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. दिवसभर शारीरिक व मानसिक चिंतेच्या दडपणाखाली राहाल.

तूळ – आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विविध स्तरांवर लाभ संभवतात.

वृश्चिक – आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कौटुंबिक जीवनात आनंद व उल्हास राहील.

धनु – आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज प्रवासात अडचणी येतील. शरीरास थकवा जाणवेल.

मकर – आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज नोकरी – व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहील.

कुंभ – आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आजचा दिवस प्रसन्नतेचा आहे. आपला आत्मविश्वास वाढल्याने कामात यश मिळणे सहज शक्य होईल.

मीन – आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. मनाचा खंबीरपणा व आत्मविश्वास आपले काम यशस्वी करील.

अजून बातम्या वाचा..

अमरावती विभागात  आ. सुहास कांदे यांच्या नियोजनबद्ध रणनीतीमुळे किरण सरनाईक यांचा दणदणीत विजय

अमरावती विभागात आ. सुहास कांदे यांच्या नियोजनबद्ध रणनीतीमुळे किरण सरनाईक यांचा दणदणीत विजय

अमरावती विभागात आ. सुहास कांदे यांच्या नियोजनबद्ध रणनीतीमुळे किरण सरनाईक यांचा दणदणीत विजय अमरावती...

read more
आकांक्षा व्यवहारेचे सुवर्णपदक, मेघा आहेरला कांस्यपदक; श्रावणी पुरंदरेचा चौथा क्रमांक

आकांक्षा व्यवहारेचे सुवर्णपदक, मेघा आहेरला कांस्यपदक; श्रावणी पुरंदरेचा चौथा क्रमांक

आकांक्षा व्यवहारेचे सुवर्णपदक, मेघा आहेरला कांस्यपदक; श्रावणी पुरंदरेचा चौथा क्रमांक पश्चिम...

read more
पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी आकांक्षा व्यवहारे, मेघा आहेर व श्रावणी पुरंदरे यांची निवड

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी आकांक्षा व्यवहारे, मेघा आहेर व श्रावणी पुरंदरे यांची निवड

      पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी आकांक्षा व्यवहारे, मेघा आहेर व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]