loader image
[ays_poll id=7]

सामाजिक बांधिलकी जपत मनमाड फटाका असोसिएशन ने दिली पाण्याची टाकी भेट

Oct 28, 2022


मनमाड शहर फटाका असोसिएशन तर्फे ७०० लिटर पिण्याच्या पाण्याची टाकी महर्षी वाल्मीकी क्रिडा संकुलास सप्रेम भेट देण्यात आली.
मनमाड शहरातील महर्षी वाल्मीकी क्रिडा संकुल (स्टेडियम) येथे कित्येक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता तसेच येथे खेळांचा सराव करणारे खेळाडू व येथे येणारे नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी ह्या उद्देशाने मनमाड शहर फटाका असोसिएशनच्या पुढाकाराने नगरपालिका कर्मचारी श्री देवेंद्र चुनियान यांना शिवसैनिक जाफर मिर्झा, अशोक मेंगाणे, पन्ना बाऊसकर, विजूभाऊ गवळी, दिलीप आहिरे, राजाभाऊ श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते ७०० लिटर पाण्याची टाकी तसेच स्टँडसाठी आर्थिक पाठबळ देण्यात आले
तसेच मनमाड शहर फटाका असोसिएशनचे सभासद श्याम घुगे, भवानी परदेशी, बीट्टू पगार, प्रवीण सानप, लक्ष्मण गोसावी, गोकुळ मेंगाणे, बाळूभाऊ सुपेकर, अमर पाटील, आशिष घुगे, लक्ष्मण गवळी, आमिर खान, सुरेश जाधव, मनीष हिंगमीरे, भूषण नेरकर, लक्ष्मण काळे, राहुल सांगळे, श्रीकांत पवार, सोफी शेख, यश श्रीश्रीमाळ, मच्छीन्द्र सोनवणे, निलेश कुलकर्णी आदीं उपस्थित होते.
यावेळी नगरपालिका कर्मचारी श्री देवेंद्र चुनियान यांनी मनमाड शहर फटाका असोसिएशनच्या सर्व सभासदांचे सत्कार करून आभार मानले तसेच फटाका असोसिएशनच्या वतीने शिवसैनिक जाफर मिर्झा यांनी श्री देवेंद्र चुनियान यांचे गुलाब पुष्प देऊन सत्कार केले.


अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

मनमाड : इयत्ता १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 केंद्र क्रमांक 0236...

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
.