loader image
[ays_poll id=7]

शनिवारी बुरकुलवाडी येथे कबड्डी स्पर्धा

Oct 28, 2022

भारतमाता क्रिडा मंडळ आयोजित मनमाड शहर पातळीवर फिरते चषक भव्य पुरूष खुलागट कबड्डी स्पर्धा 2022 नाशिक जिल्हा कबड्डी असोशियन व नादंगाव तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने आयोजित करण्यात आल्या आहेत.

भारतमाता क्रिडा मंडळाच्या वतीने शहर पातळीवर कबड्डी स्पर्धेचे आयोजन दि. 29-10-2022 शनिवार वेळ 9.00 नादंगाव रोड, बुरकुलवाडी. येथे आयोजित केले असुन सदर स्पर्धेस मडंळाचे प्रविण संजय नागरे आणि आनंद खंडु उगले यांच्या तफेॅ गणवेश तर प्रथम पारितोषिक कै वाल्मिक कचरू दराडे यांच्या स्मरणार्थ श्री. मंगेशभाऊ वाल्मिक दराडे यांनी, द्वितीय पारितोषिक कबड्डी पटटु कै. किशोर रेवाजी ससाणे यांच्या स्मरणार्थ मनोज मुरलीधर ससाणे यांच्या तर्फे तसेच तृतीय पारितोषिक दिनेश छबुराव घुगे.यांच्यातर्फे तर शिस्तबद्ध पारितोषिक प्रल्हाद सिताराम दराडे यांनी तर बेस्ट रायडर ट्राफी देविदास कुणगर यांच्या वतीने तर बेस्ट डिफेंडर ट्राफी संजय बाबुराव दराडे. यांच्या वतीने देण्यात येणार असुन सन्मान ट्रॉफी बाळासाहेब वसतं दराडे आणि कै.उमेश संजय दराडे यांच्या स्मरणार्थ संजय लक्ष्मण दराडे यांच्या वतीने देण्यात येणार असुन या स्पर्धेचे आयोजन भारतमाता क्रिडा मित्र मंडळाच्या वतीने करण्यात येणार असुन शहरातील सर्व कबड्डी संघाना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष आणि कबड्डी तालुका असोशियनचे सह-सचिव राजेश वाल्मिक दराडे यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – मनमाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शानदार लोकार्पण – मनमाड शहरात भव्य दिव्य भीमसृष्टी उभारणार – आमदार कांदे

बघा व्हिडिओ – मनमाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शानदार लोकार्पण – मनमाड शहरात भव्य दिव्य भीमसृष्टी उभारणार – आमदार कांदे

आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच मी हे सर्व काही करू शकलो असेच आशीर्वाद कायम राहू द्या मी आपणास...

read more
लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

  रेल्वेत प्रति प्रवासी 500 ग्रॅम व त्यापेक्षा जास्त दागिन्यांची तपासणी केली जाऊ शकते या...

read more
मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड : तब्बल ४० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मनमाडकर जनतेचे स्वप्न पूर्ण होत असून आमदार सुहास कांदे...

read more
.