श्री.श्रीपालजी भेरूलालजी बरडीया यांचे आज दिनांक ३०/१०/२०२२ रोजी आकस्मित निधन झाले असुन त्यांची अंत्ययात्रा आज संध्याकाळी ४:०० वाजता निजी निवास ( गांधी चौक ) येथून निघेल. मनमाड चे
माजी नगराध्यक्ष भेरूलालजी बरडिया यांचे ते चिरंजीव होते.ठिणगी न्युज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
तलाठ्यांच्या निलंबनाला स्थगिती ! जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा निर्णय
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या तलाठी कामबंद आंदोलनाला दिलासा मिळाला आहे. इगतपुरी...











