श्री.श्रीपालजी भेरूलालजी बरडीया यांचे आज दिनांक ३०/१०/२०२२ रोजी आकस्मित निधन झाले असुन त्यांची अंत्ययात्रा आज संध्याकाळी ४:०० वाजता निजी निवास ( गांधी चौक ) येथून निघेल. मनमाड चे
माजी नगराध्यक्ष भेरूलालजी बरडिया यांचे ते चिरंजीव होते.ठिणगी न्युज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करा – आमदार कांदेचे मुख्यमंत्र्यांना साकडे
नांदगाव विधानसभा मतदार संघात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आमदार सुहास कांदे यांनी...











