श्री.श्रीपालजी भेरूलालजी बरडीया यांचे आज दिनांक ३०/१०/२०२२ रोजी आकस्मित निधन झाले असुन त्यांची अंत्ययात्रा आज संध्याकाळी ४:०० वाजता निजी निवास ( गांधी चौक ) येथून निघेल. मनमाड चे
माजी नगराध्यक्ष भेरूलालजी बरडिया यांचे ते चिरंजीव होते.ठिणगी न्युज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली

बोलठाण येथील प्रतिष्ठित व्यापारी अमित नहार यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश
नांदगांव मारुती जगधने लोकनेते . .आमदार स्व. कन्हैया लालजी नहार यांचे नातू अमित भाऊ नार...