loader image
[ays_poll id=7]

एच. ए. के. हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा

Oct 31, 2022

मनमाड : स्वातंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान, गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यू. कॉलेज मध्ये राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक श्री.शेवाळे सर यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली.

या वेळी मुख्याध्यापक श्री. शेवाळे भुषण दशरथ तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील उपशिक्षिका सौ. कराड सविता सचिन यांनी केले तसेच संस्थेचे सदस्या आयशा गाजीयानी मॅडम, संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर यांचे मार्गदर्शन लाभले.

अजून बातम्या वाचा..

दहावी बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर पोहचावे लागणार

दहावी बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर पोहचावे लागणार

­ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून २१ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३...

read more
शिवसेना मनमाड शहर आयोजित निसर्गोपचार शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेना मनमाड शहर आयोजित निसर्गोपचार शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदूहृदयसम्राट, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे...

read more
मोदी सरकारचा मध्यम वर्गाला दिलासा,शेती उद्योग क्षेत्राला गती देणारा ऐतिहासिक संकल्प – नितीन पांडे

मोदी सरकारचा मध्यम वर्गाला दिलासा,शेती उद्योग क्षेत्राला गती देणारा ऐतिहासिक संकल्प – नितीन पांडे

संपूर्ण जगावर गेल्या दोन वर्षा पासून कोविड चे संकट असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे...

read more
स्व.उद्योगपती श्री.संपतलालजी सुराणा यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त निःशुल्क हृदयरोग चिकित्सा शिबिरात १२० गरजुंची तपासणी

स्व.उद्योगपती श्री.संपतलालजी सुराणा यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त निःशुल्क हृदयरोग चिकित्सा शिबिरात १२० गरजुंची तपासणी

श्री आनंदऋषिजी हॉस्पिटल एंड हार्ट सर्जरी सेंटर अहमदनगर, श्री आनंद धर्मार्थ दवाखाना मनमाड, श्री के....

read more
.