मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या निकषानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे वर्षाला ६० हजार रुपये निर्वाह भत्ता देण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ‘सारथी’च्या आढावा बैठकीत त्यांनी हि माहिती दिली.
नाशिक म्हाडा प्रकरणात मोठी अपडेट : 1 मंडल अधिकारी आणि 3 तलाठी निलंबित
संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या नाशिकमधील म्हाडा भूखंड फसवणूक प्रकरणात अखेर प्रशासनाने मोठी...










