नवीन मतदार नोंदणीसाठी आतापर्यंत १ जानेवारी किंवा त्याआधी १८ वर्षे पूर्ण केलेल्यांची मतदार नोंदणी व्हायची. परंतु आता सन २०२३ पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांत देखील नोंदणी करता येईल. तसेच ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या विशेष मोहिमेंतर्गत आगाऊ नोंदणी करता येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.
मनमाड क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नगराध्यक्ष योगेश पाटील यांचा सत्कार
नुकत्याच पार पडलेल्या मनमाड नगरपरिषद निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदी योगेश पाटील यांची निवड...











