स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री मा.लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. नांदगांव शहरतील जायंटस् ग्रुप ऑफ नांदगांव तर्फे अभिवादन करण्यात आले. प्रेशल कमिटी सदस्य मेजर जगन्नाथ साळूंके सरांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विषय सर्वांना माहिती सांगितली.
त्यानंतर जायंटस् ग्रुपचे नूतन सदस्य मा.श्री.प्रसाद बुरकुल सरांचा वाढ दिवस साजरा करण्यात आले. जायंटस् ,परिवारा तर्फे सरांना वाढ दिवसाच्या शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आले. यावेळेस जायंटस् ग्रुपचे अध्यक्ष संजय पटेल, जगन्नाथ साळूंके, नरेंद्र पारख, सुमित गुप्ता, बळवंत शिंदे, प्रसाद बुरकुल, विजय बुरकुल आदी सदस्य उपस्थित होते.

राशी भविष्य : १९ सप्टेंबर २०२५ – शुक्रवार
मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वृषभ : काहींचा धार्मिक...