loader image

धन्यवाद मोदीजी अभियान : मनमाड शहरातून 1500 पेक्षा जास्त लाभार्थी चे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना आभार पत्रलेखन

Nov 4, 2022


महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे अभिनव संकल्पने तून सुरु असलेल्या धन्यवाद मोदीजी या अभियाना अंतर्गत भारताचे शक्तिशाली पंतप्रधान आदरणीय नरेंदजी मोदी यांचे सशक्त नेतृत्वात गत साडे आठ वर्षात केंद्र सरकार ने 150 पेक्षा जास्त लोककल्याण योजना भारतीय नागरिकांन साठी राबविण्यात आल्या भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, व भाजपा मनमाड शहर भाजपा अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांचे मार्गदर्शना मध्ये या विविध योजनानच्या मनमाड शहरातील 1500 पेक्षा जास्त लाभार्थी ची प्रत्यक्ष संपर्क भेट घेऊन त्यांचे कडून पंतप्रधान नरेंदजी मोदी यांना धन्यवाद मोदीजी हे पत्र लेखन भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते नी करून घेतले यात आयुष्यमान भारत, कोविड मोफत लसीकरण,पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना, पंतप्रधान स्वनिधी कर्ज योजना, यासह विविध योजना च्या लाभार्थी चा समावेश आहे या धन्यवाद मोदीजी अभियान अंतर्गत मनमाड शहरातून 1500 पेक्षा जास्त लाभार्थी चे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना आभार पत्रलेखन महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे अभिनव संकल्पने तून सुरु असलेल्या धन्यवाद मोदीजी या अभियाना अंतर्गत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सशक्त नेतृत्वात गत साडे आठ वर्षात केंद्र सरकार ने 150 पेक्षा जास्त लोककल्याण योजना भारतीय नागरिकांन साठी राबविण्यात आल्या भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, व भाजपा मनमाड शहर भाजपा अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांचे मार्गदर्शना मध्ये या विविध योजनांच्या मनमाड शहरातील 1500 पेक्षा जास्त लाभार्थी ची प्रत्यक्ष संपर्क भेट घेऊन त्यांचे कडून पंतप्रधान नरेंद मोदी यांना धन्यवाद मोदीजी हे पत्र लेखन भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते नी करून घेतले यात आयुष्यमान भारत, कोविड मोफत लसीकरण,पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना, पंतप्रधान स्वनिधी कर्ज योजना, यासह विविध योजना च्या लाभार्थी चा समावेश आहे या धन्यवाद मोदी अभियान तील पत्र संकलन करणे साठी नासिक जिल्हा ग्रामीण तर्फे आलेल्या रथा कडे ही संकलित पत्रे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांचे हस्ते रथ प्रचारक प्रशांत जठार, राकेश कासार यांचे कडे सुपूर्द केले यावेळी भाजपा माथाडी कामगार सेल जिल्हा अध्यक्ष नारायण पवार, भाजपा धन्यवाद मोदी अभियान मनमाड मंडल संयोजक व भाजपा दिव्यांग आघाडी मनमाड शहर अध्यक्ष दीपक पगारे, मनमाड शहर भाजपा संघटन सरचिटणीस नितीन परदेशी, एकनाथ बोडखे, दिपक गोयल, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा शहर अध्यक्ष जलील अन्सारी भाजपा शहर कोषाध्यक्ष आनंद काकडे, भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बुऱ्हाण शेख, तौसिफ़ तांबोळी, भाजपा शहर चिटणीस सुमेर मिसर आदी पदाधिकाऱ्यां सह भाजपा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते या धन्यवाद मोदीजी अभियान ला मनमाड शहारात मोठा प्रतिसाद मिळाला असून मनमाड शहरातून 5000 पेक्षा जास्त लाभार्थी चा संपर्क करून त्यांचे तर्फे हे पत्रलेखन करण्याचे उद्दिष्ट मनमाड भाजपा ठरवले आहे असे या प्रसंगी भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांनी सांगितले कार्यक्रमा चे संयोजन दिपक पगारे, जलील अन्सारी यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.