आज तब्बल साडेतीन महिन्यानंतर खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. जेलमधून बाहेर येताच राऊत यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.
जामीन मिळाल्यानंतर त्यांची आर्थर रोड कारागृहातून आज सुटका झाली. कारागृहाबाहेर येताच शिवसैनिकांनी संजय राऊत यांचं भव्य स्वागत केलं. राऊत यांनी यावेळी माध्यमांशी देखील संवाद साधला. आलोय बाहेर बघू आता असं म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांना इशाराच दिला आहे. माझी अटक न्यायालयानेच बेकायदा ठरवली, सुटल्याचा आनंदर असल्याचं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.
भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्लाची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन मध्ये वरिष्ठ महिला संघात निवड
मनमाड - महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन यांच्या वरिष्ठ महिला आमंत्रिताच्या ( जिल्हास्तरीय ) टि-20...









