आज तब्बल साडेतीन महिन्यानंतर खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. जेलमधून बाहेर येताच राऊत यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.
जामीन मिळाल्यानंतर त्यांची आर्थर रोड कारागृहातून आज सुटका झाली. कारागृहाबाहेर येताच शिवसैनिकांनी संजय राऊत यांचं भव्य स्वागत केलं. राऊत यांनी यावेळी माध्यमांशी देखील संवाद साधला. आलोय बाहेर बघू आता असं म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांना इशाराच दिला आहे. माझी अटक न्यायालयानेच बेकायदा ठरवली, सुटल्याचा आनंदर असल्याचं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.
मनमाड च्या खेळाडूंची खेलो इंडिया स्पर्धेत चमकदार कामगिरी
मोदीनगर उत्तरप्रदेश येथे 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2022 दरम्यान संपन्न होत असलेल्या दुसऱ्या खेलो...











