loader image
[ays_poll id=7]

आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेत पुणे जिल्हा संघ विजयी

Nov 10, 2022

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे नुकत्याच संपन्न झालेल्या आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेत पुणे जिल्हा हा संघ विजयाचा मानकरी ठरला. द्वितीय क्रमांक अहमदनगर जिल्हा व, तृतीय क्रमांक पुणे शहरी विभाग तर चतुर्थ क्रमांक नाशिक कबड्डी संघाने मिळवला. या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ सहाय्यक संचालक डॉ दत्ता महाधम, प्राचार्य अरुण पाटील, निवड समिती अध्यक्ष दत्ता शिंदे, निवड समिती सदस्य प्रा कॅप्टन रावसाहेब गरड, प्रा. शांताराम ढमाले, शारीरिक शिक्षण अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉ सुरेखा तप्तरे, डॉ दिनेश कराड, स्पर्धा संयोजन सचिव प्रा संतोष जाधव, प्रा, महेंद्र वानखेडे, श्री प्रशांत सानप, पवनसिंग परदेशी,लेफ्टनंट प्रकाश बर्डे, श्री रोहन बागुल, राष्ट्रीय पंच श्री सतीश सूर्यवंशी व पंच उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थीनींच्या स्वयं...

read more
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट महाविद्यालय व कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मनमाड महाविद्यालयस जाहीर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट महाविद्यालय व कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मनमाड महाविद्यालयस जाहीर

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी यांना विद्यापीठस्तरीय सर्वोत्कृष्ट...

read more
टेबल टेनिस स्पर्धेत नांदगावच्या कासलीवाल स्कूलच्या तीन संघांची विभागीय स्तरावर निवड……

टेबल टेनिस स्पर्धेत नांदगावच्या कासलीवाल स्कूलच्या तीन संघांची विभागीय स्तरावर निवड……

नांदगाव, दि.23 ऑगस्ट 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूलच्या तीन संघांची टेबल...

read more
.